Customer Review

Reviewed in India on 22 October 2021
*Atomic habit book point*👇👇

#📌जशा सवयी तसे परिणाम, चांगल्या सवयींनी काहीही मिळवणे शक्य होते.
#📌जे तुम्ही पुनःपुन्हा, परत परत करत राहता त्याचेच दीर्घकालीन परिणाम तुमच्या पदरात पडतात, तीच तुमच्या स्थितीची खरी मोजपट्टी असते.
#📌आयुष्यात तुम्ही कोठे पोहोचणार आहात याचे विश्वासार्ह भाकीत जाणून घ्यायचे असेल, तर तुमच्या सवयींमधील बऱ्या बदलांमुळे होणारे छोटे छोटे लाभ आणि वाईट बदलांमुळे होणाऱ्या लहान लहान हानी तुमच्या जीवनप्रवासाच्या आलेखावर पुढील दहा वीस वर्षांच्या कालावधीत घातांकांच्या पटीत जे परिणाम घडवू शकतील त्याचा वेध घ्या. मासिक मिळकतीपेक्षा खर्च जास्त होतो आहे का? ठरल्याप्रमाणे दर आठवड्याला व्यायामशाळेत जाऊन नेमून दिलेला व्यायाम केला जातो आहे का? रोजचे वाचन आणि त्यातून ज्ञानार्जन नियमितपणे सुरू आहे का? रोज काहीतरी नवीन शिकत आहात का? यांसारख्या अगदी रोजच्या जीवनातल्या बारीक बारीक लढायांमधील जय पराजय तुमचे व्यक्तिगत भविष्य ठरवणार आहेत हे लक्षात घ्या.

काळ यश व अपयश यातील दरी रुंदावत नेतो. जसे तुम्ही त्याच्या पदरात टाकाल तसेच तो तुम्हाला परत देतो. चांगल्या सवयी काळाला तुमचा मित्र बनवतात, वाईट सवयी शत्रू!
#📌सवय हे दुधारी शस्त्र आहे. चांगल्या सवयी तुम्हाला जितक्या सहजपणे घडवतात तितक्याच सहजपणे वाईट सवयी तुम्हाला बिघडवतात, तुम्हाला खच्ची करून टाकतात आणि त्यामुळेच त्यांचा अगदी खोलात शिरून, सर्व बाजूंनी विचार करावा लागतो. सवयी कशा काम करतात, त्या आपल्याला हवा तो परिणाम साधून देतील, अशा पद्धतीने कशा राबवायच्या असतात हे नीट समजून घ्यावे लागते. तसे केले म्हणजे सवय या शस्त्राच्या धोकादायक धारेपासून स्वतःला सुरक्षित राखता येते.
#📌कोणत्याही बाबतीत 'चांगले पेरा, काळजीपूर्वक जोपासा, रोप आपोआप बहरास येईल' हेच खरे ठरते.
Customer image
5.0 out of 5 stars Best book
By Rajesh Ukarde Patil on 22 October 2021

Images in this review
Customer image Customer image Customer image Customer image Customer image
Customer imageCustomer imageCustomer imageCustomer imageCustomer image
One person found this helpful
Report abuse Permalink

Product Details

4.6 out of 5 stars
4.6 out of 5
217 global ratings